Shelfology Book Pairing
Grit
by Angela Duckworth
यशस्वी होण्याच्या खटपटीत असणार्]या कोणीही वाचलेच पाहिजे, अशा या पुस्तकामध्ये, पथदर्शी मानसशास्त्रज्ञ एंजला डकवर्थ यांनी अनन्यसाधारण यशाचे गुपित हे गुणवत्ता नसून, आवड आणि चिकाटी यांचे विशेष मिश्रण असल्याचे अनुभवी व नवोदित अशा दोन्ही प्रकारच्या पालक, विद्यार्थी, शिक्षक, खेळाडू आणि उद्योजक, व्यावसायिकांना दाखवून दिले आहे. याच विशेष मिश्रणाला त्या 'ग्रिट', अर्थात 'निग्रह' असे संबोधतात. या पुस्तकात 'अलौकिक बुद्धिमत्ता' हा यशाचा खरा वाहक नसून, उत्कट आवड आणि दीर्घकालीन जिद्द, चिकाटी यांच्या अद्वितीय मिश्रणावरच यश स्वार होत असल्याचे गृहीतक त्यांनी मांडले आहे.
Published 2024
ISBN 9789355433831
Genre Self-Help & Wellness
&
Never Split the Difference: Negotiating As If Your Life Depended on It Paperback
by Chris Voss
Published 2021
ISBN 9798998765247
Genre Business & Economics
These books are No Strangers
These books sit together on 3 different collections in our database


